💥 प्रवेश प्रक्रिया – २०२६-२७ 💥

“प्रथम व थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी संस्थास्तरीय प्रवेश फेरी”

म.शि.प्र. मंडळ संचलित, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटेक्निक, बीड संस्थेतील प्रथम व थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या कॅप राउंड नंतर A-CAP ( NON-CAP ) मध्ये रिक्त जागा समुपदेशनाने भरण्यासाठी संस्थास्तरीय प्रवेश फेरी खालील वेळा पत्रकाप्रमाणे आयोजीत करण्यात आलेली आहे. प्रवेशासाठी इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रे, दोन झेरॉक्स प्रती संच व फीस सह प्रवेशासाठी संस्थेत प्रत्यक्ष दिलेल्या वेळेतच उपस्थित रहावे.

दिनांक :- 10/08/2026,11/08/2026,12/08/2026,13/08/2026 पर्यंतच

नोंदणीसाठी वेळ :- 10.00 Am ते 12.00 Pm

अधिक माहितीसाठी :-

प्रा. उबाळे लक्ष्मीकांत हरीकिसन (Admission Coordinator) – 8888081385

प्रा. वरोडे अभिजित अनिल (Admission Coordinator) – 9421335155

महाविद्यालय संपर्क क्रमांक – 8275852182

डॉ. बापुराव गहिनीनाथराव मरलापल्ले
प्राचार्य
यशवंतराव चव्हाण तंत्रनिकेतन, बीड