PLACEMENT

Placement 2024...

म.शि.प्र.मं. संचलित यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ पॉलीटेक्निक, बीड येथील यंत्र अभियांत्रिकी विभागातील तृतीय वर्षातील विद्यार्थी चि. सचिन भीमराव जाधव याची भारतीय सैन्य दलामध्ये अग्निवीर पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन व सत्कार करताना तंत्रनिकेतन चे प्राचार्य मा.श्री.डॉ. बापुराव मरलापल्ले सर, प्रा. देशमुख जे.डी., प्रा. लांडकमारे ए. बी., प्रा. जाधव पी.व्ही. 

 

ऋचा इंजिनियर्स प्रा.लि आणि एस.एस. कंट्रोल प्रा.लि साठी कॅम्पस ड्राईव्ह मध्ये 33 विद्यार्थ्यांची निवड....... 

 बजाज ऑटो लिमिटेड, पुणे मध्ये विद्यार्थ्यांची निवड - 2024...